Aai Kuthe Kay Karte च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! आता 'या' नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार अरुंधती
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते'. गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. आजवर मालिकेच्या कथानकात अनेक बदल झाले, अनेक पात्रांची एंट्री आणि एक्झिट झाली. अनेक वर्ष मालिका टिआरपीमध्येही अव्वल होती. मालिकेतील अरुंधती घराघरात लोकप्रिय आहे. पण काही दिवसांपूर्वी ही मालिका 5 वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली होती. आता त्यामागचं सत्य समोर आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement