मराठी अभिनेत्याला वर्षाच्या सुरुवातीलाच लॉटरी, नव्या घरासह घेतली आलिशान कार, पाहा PHOTOS

Last Updated:
Marathi Actor : मराठी अभिनेत्याला वर्षाच्या सुरुवातीलाच लॉटरी लागली आहे. अभिनेत्याने नव्या घरासह आलिशान कार विकत घेतली आहे.
1/7
 मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अभिजीत चव्हाण यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन घर आणि गाडी विकत घेतील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

advertisement
2/7
 अभिजीत चव्हाण यांनी नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नव्या घरासह त्यांनी 33 लाख रुपयांची महिंद्रा xev9s इलेक्ट्रिक कार विकत घेतली आहे.

3/7
 अभिजीत चव्हाण यांच्यावर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत त्यांना नव्या कारसाठी आणि घरासाठी शुभेच्छा देत आहेत.

4/7
 अभिजीत चव्हाण यांनी नव्या कारसोबतचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"मागचं वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. त्यामुळे मला आता स्वत:साठी नवीन घर आणि गाजी घेऊन स्वत:चे लाड पुरवून घ्यायचे आहेत. गणपती बाप्पा मोरया".

5/7
 अभिजीत चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिजीत सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत भूमिका साकारत आहेत.

6/7
 अभिजीत चव्हाण यांच्या 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच ते सोशल मीडियावर देखील विशेष सक्रिय असतात.

7/7
 अभिजीत चव्हाण अनेकदा संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, विजू माने या त्यांच्या जिगरी मित्रांसोबत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement