फक्त 2 तासांत या अभिनेत्रीने ट्राय केले 130 जोडी कपडे, दिग्दर्शकाने डिझायनर्सवर खर्च केले कोट्यवधी रुपये
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने फक्त 2 तासांत 130 जोडी कपडे ट्राय केले होते. दिग्दर्शकाने डिझायनर्सवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
करीना कपूरला बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणून ओळखले जाते. तिची प्रत्येक स्टाइल लोक अनेक वर्षे फॉलो करतात. ‘हिरोईन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने 130 जोड कपडे बदलले होते. ज्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. काही कॉस्ट्यूम्सची किंमत सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत होती.
advertisement











