'आमचं लग्न झाल्यानंतर...' ऐश्वर्यासोबत डिवोर्सच्या चर्चा, अखेर अभिषेकनं बच्चननं सोडलं मौन

Last Updated:
Abhishek Bachchan - Aishwarya Rai Divorce Rumours : गेली अनेक दिवस सुरू असलेल्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या डिवोर्सच्या चर्चांवर अखेर अभिषेकनं मौन सोडलं आहे. तो नेमकं काय म्हणाला?
1/7
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या वैयक्तिक आयुष्याची प्रचंड चर्चा सुरू असते. दोघांचा डिवोर्स होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या सगळ्या चर्चांवर अखेर अभिनेता अभिषेक बच्चननं मौन सोडलं आहे.

advertisement
2/7
पिपिंगमूनला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला,
पिपिंगमूनला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, "तुम्ही जेव्हा पब्लिक फिगर असता तेव्हा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक अंदाज बांधत असतात. जे काही बकवास लिहिलं गेलं आहे ते सगळं खोटं आहे. यात कोणतेही फॅक्ट्स नाहीत. हे सगळं जाणूनबुजून त्रास देणारं आहे."
advertisement
3/7
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला,
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, "आमच्या लग्नाआधी ते लग्नाच्या तारखांचा अंदाज लावत होते. आता ते आमच्या लग्नानंतर आम्ही वेगळे होणार आहोत याचे अंदाज बांधत आहेत. हे सगळं बकवास आहे."
advertisement
4/7
 "तिला माझं सत्य माहिती आहे आणि मला तिचं सत्य माहिती आहे. प्रेम करणाऱ्या आणि जमिनीशी जोडलेल्या असलेल्या कुटुंबातील आहोत आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे."
"तिला माझं सत्य माहिती आहे आणि मला तिचं सत्य माहिती आहे. प्रेम करणाऱ्या आणि जमिनीशी जोडलेल्या असलेल्या कुटुंबातील आहोत आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे."
advertisement
5/7
डिवोर्सच्या चर्चांचा त्रास होता का असं विचारलं असता अभिषेक बच्चन म्हणाला,
डिवोर्सच्या चर्चांचा त्रास होता का असं विचारलं असता अभिषेक बच्चन म्हणाला, "नाही, जर त्यात थोडंही सत्य असतं तर वाटलं असतं पण असं काहीच नाहीये. मी माझ्या कुटुंबाबाबत आणि माझ्याबाबत खोट्या गोष्टी ऐकून घेऊन शकत नाही, सहन करू शकत नाही."
advertisement
6/7
मागील काही वर्षात असं काही घडलं होतं की ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आराध्याच्या बर्थडे पार्टीमध्ये अभिषेक बच्चन न दिसल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या.

7/7
अभिषेक बच्चननं शेअर केलेल्या एका पोस्टनंतर दोघांनी ग्रे डिवोर्स घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आराध्याच्या शालेय प्रोग्रामला अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एकत्र हजेरी लावली आणि डिवोर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement