आधी तुरुंगातून बाहेर, आता लेकीने अरुण गवळींना दिली Good News; मराठी अभिनेता होणार 'डॅडी'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Akshay Waghmare Become Father : प्रसिद्ध मराठी अभिनेता अक्षय वाघमारेनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्याची बायको योगिता अरुण गवळी आई होणार आहे. डोहाळे जेवणाचे फोटो नुकतेच त्यांनी शेअर केलेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय वाघमारेच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यासं, त्याने आतापर्यंत 'घरोघरी मातीच्या चुली', 'ती फुलराणी', 'ठिपक्यांची रांगोळी', 'बस स्टॉप', 'दोस्तीगिरी', 'खुर्ची' सारख्या मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये सहभागी झाला होता मात्र पहिल्याच आठवड्यात त्याला घराबाहेर यावं लागलं.
advertisement


