57 व्या वर्षी अभिनेत्यानं केलं बोटॉक्स, Before-After लुक पाहून हडबडून जाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री खुशी कपूर हिनं सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याची कबूली दिली. अभिनेता राजकुमार राव यानं देखील त्याच्या चेहऱ्याला फिलर्स केल्याचा खुलासा केला. आता या तरुण कलाकारांचं समजू शकतो पण एका 57 वर्षांच्या अभिनेत्यानं देखील तरुण दिसण्यासाठी बोटॉक्स ट्रिटमेंट केली आहे.
advertisement
advertisement
अभिनेत्यानं सांगितलं, "हा निव्वळ योगायोग होता. शूटिंगच्या शेड्यूलमधील एक मोठा भाग आधीच शूट झाला होता. एक लहान भाग शूट होणं बाकी होतं. या दोन शेड्यूल दरम्यान माझ्या वयात खूप अंतर दिसू लागलं. मेकअप करून बघितला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कपाळ आणि डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या घालवण्यासाठी मी बोटॉक्स केलं".
advertisement
advertisement








