Rinku Rajguru: रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती? एका सिनेमासाठी घेते एवढे मानधन?

Last Updated:
Rinku Rajguru : मराठी सिनेसृष्टीतील चर्चेतील चेहरा म्हणजे आर्ची अभिनेत्री रिंकू राजगुरु. सैराट सिनेमामुळे रिंकू एका रात्रीत स्टार झाली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली.
1/8
मराठी सिनेसृष्टीतील चर्चेतील चेहरा म्हणजे आर्ची अभिनेत्री रिंकू राजगुरु. सैराट सिनेमामुळे रिंकू एका रात्रीत स्टार झाली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली. रिंकूची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली पहायला मिळत आहे.

advertisement
2/8
बेधडक डायलॉग, हटके स्वॅग आणि दमदार अभिनयाने पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरु सैराट फेमस झाली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात वेब-सिरीजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

3/8
रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. तिचा चाहतावर्ग मोठा असून तो दिवसेंदिवस आणखी वाढत चाललेला आहे.

4/8
सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना थक्क करणारी रिंकू राजगुरु एका सिनेमासाठी किती फी घेते? आणि तिची संपत्ती किती आहे? यावर एक नजर टाकूया.

5/8
2016 मध्ये आलेल्या सैराट सिनेमाने रिंकू राजगुरुच्या करिअरचा ग्राफ उंचावला. पहिल्याच सिनेमातून ती स्टार झाली. पहिल्या सुपरहिट सिनेमासाठी रिंकू राजगुरुला 5 लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं.

6/8
2019 मध्ये आलेल्या मेकअप सिनेमासाठी रिंकू राजगुरुने अंदाजे 27 लाख रुपये मानधन घेतलं असल्याचं बोललं जातं. या सिनेमातही रिंकूच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं.

7/8
रिंकू राजगुरुच्या एकूण संपत्तीच्या आकड्याविषयी अधिकृत माहिती नाहीये. मात्र काही अहवालांच्या अंदाजानुसार, तिची संपत्ती 15 ते 37 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. त्यामुळे या आकडेवारीत थोडाफार फरक असू शकतो.

8/8
रिंकू राजगुरूने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराटनंतर तिने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. मनसु मल्लिगे, कागर, मेकअप, अनकही कहानीयां, झुंड, आठवा रंग प्रेमाचा, 200 हल्ला अशा अनेक सिनमांमध्ये रिंकू झळकली.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement