मराठी अभिनेत्रीचं निळ्या साडीत बोल्ड फोटोशूट! म्हणाली, 'जिथे शरीराकडे पुरुषी नजरेतून...'

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं निळ्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोशूटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
1/9
नवरात्रीला सुरूवात झाली आहे आणि आजची तिसरी माळ आहे. नवरात्रींच्या रंगाप्रमाणे अनेक सेलिब्रेटी त्या रंगांमध्ये खास फोटोशूट करत असतात.

advertisement
2/9
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनंही निळ्या साडीत बोल्ड फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीचे फोटो चर्चेत आले आहेत.

3/9
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईक हिनं हे फोटोशूट केलं आहे.

4/9
अक्षयानं तिच्या या फोटोशूट मागची कन्सेप्ट देखील समजावून सांगितली आहे.

5/9
अक्षयानं तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय,
अक्षयानं तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "न्यूड सिनेमा मधील यमुनाची वाटचाल केवळ कलेसाठी पोझ देण्याबद्दल नाही तर स्वतःचं शरीर, आपले निर्णय आणि आपली प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या धाडसाबद्दल आहे."
advertisement
6/9
 "एका छोट्या गावातून आलेली ही स्त्री अशा जगात पाऊल टाकते, जिथे शरीराकडे पुरुषी नजरेतून नव्हे तर शुद्ध कलेच्या दृष्टीने पाहिलं जातं. त्या प्रवासात ती स्वतःच कला बनते. ती अस्वस्थतेला कवटाळते, कलंकाशी लढते आणि स्वतःच्या त्वचेतच शक्ती शोधते."

7/9
अक्षयानं पुढे लिहिलंय,
अक्षयानं पुढे लिहिलंय, "रवी जाधव सरांच्या न्यूडमधली यमुना आपल्याला शिकवते की धैर्य हे गोंगाटी नसतं, ते शांत, खंबीर आणि अनेकदा गैरसमजलं गेलेलं असतं. तिची कहाणी हे स्मरण करून देते की कधी कधी स्त्रीचं सर्वात मोठं शौर्य म्हणजे प्रतिष्ठेसह जगण्याचा निर्णय घेणं, अगदी जग तिला न समजूनही."
advertisement
8/9
 "न्यूडमध्ये कल्याणी मुळे यांनी साकारलेल्या अप्रतिम यमुनापासून प्रेरित ही आमची सीरिज आहे. कळ्याणी ताई आणि छाया कदम ताई, तुमच्या अभिनयातून कलाकार आणि स्त्रियांना सतत प्रेरणा मिळतेय, त्यासाठी मनापासून सलाम", असंही अक्षयानं म्हटलं आहे.

9/9
नवरात्री निमित्तानं तिला प्रेरणा देणाऱ्या सिनेमातील पात्र व्हिडीओ आणि फोटोशूटच्या माध्यमातून साकारली आहे. तिनं कंगना रणौतच्या क्विन सिनेमातील आणि विद्या बालनच्या कहाणी सिनेमातील पात्र साकारली आहेत.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement