दिवसाचे 10 तास झोपून असतो, नाश्ताही करत नाही, तरी 'धुरंधर' अक्षय खन्ना वयाच्या पन्नाशीत इतका फिट कसा!

Last Updated:
अभिनेता अक्षय खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी इतका फिट कसा असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय खन्ना दिवसातील 10 तास झोपून असतो. तरी तो इतका फिट कसा?
1/9
धुरंधर सिनेमा आणि अभिनेता अक्षय खन्ना देखील चांगलाच चर्चेत आला. अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या अक्षय खन्नाने त्याच्या स्टाइलनं चांगलाच धुरळा उडवून दिला. अक्षय खन्नाची युनिक डान्स स्टाइल चांगलीच व्हायरल झाली.

advertisement
2/9
तर दुसरीकडे पन्नास वर्षांच्या अक्षय खन्नाच्या फिटनेसची देखील चांगलीच चर्चा सुरू झाली. पन्नासाव्या वर्षीही अक्षय खन्ना सॉलिड फिट आहे. त्याच्या फिटनेस फंडा काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण तुम्हाला माहिती आहे दिवसाचे 10 तास अक्षय खन्ना झोपून असतो. सकाळ संध्याकाळ नाश्ता देखील करत नाही. मग तरीही तो वयाच्या 50 व्या वर्षी इतका फिट कसा? 

3/9
असे म्हटले जाते की नाश्ता आणि दिवसभर लहान जेवण हे तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक आहे. पण अक्षय खन्नाच्या जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश नाही. त्याच्या आहारात दिवसभर नाश्ता किंवा नाश्ता यांचा समावेश नाही. 

4/9
मोठ्या पडद्यावर 'धुरंधर' असणारा अक्षय खन्ना खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत साधं शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करणारं जीवन जगतो. ना महागडं डाएट ना जीम तरीही तो फिट आहे. अक्षय खन्नाची एक मुलाखत समोर आली आहे त्यात त्याने त्याच्या फिटनेसबाबत सांगितलं. हे ऐकून सगळेच शॉक झालेत. 

5/9
अक्षय खन्ना म्हणाला,
अक्षय खन्ना म्हणाला, "मी कधीही नाश्ता करत नाही. मी लगेच दुपारचे जेवण करतो, नंतर रात्रीचे जेवण करतो, आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान मी काहीही खात नाही, अगदी सँडविच किंवा बिस्किटे देखील नाही."
advertisement
6/9
अक्षय खन्ना पुढे म्हणाला,
अक्षय खन्ना पुढे म्हणाला, "मी फक्त संध्याकाळी थोडा चहा घेतो." चहा तो मीस करत नाही. फक्त चहा. त्यासोबत बिस्किट किंवा नाश्ता नाही तो करत नाही.
advertisement
7/9
दुपारी आणि रात्रीच्या जेवणाबाबत अक्षय खन्नाने सांगितलं. तो म्हणाला,
दुपारी आणि रात्रीच्या जेवणाबाबत अक्षय खन्नाने सांगितलं. तो म्हणाला, "लंचमध्ये मी जास्त करून डाळ भात खातो. सोबत भाजी, चिकन किंवा फिश असते, नॉनव्हेज डिश. रात्रीच्या जेवणात मी जास्तकरून चपाती खातो ती ही एक भाजी किंवा एका चिकनच्या डिशसोबत."
advertisement
8/9
अक्षय खन्नाच्या आयुष्यात झोप खूप महत्त्वाची आहे. 
अक्षय खन्नाच्या आयुष्यात झोप खूप महत्त्वाची आहे.  "मी जवळपास दहा तास झोपतो." असं त्याने सांगितलं. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक 5-6 तासांची झोप पुरेशी मानतात पण अक्षय खन्ना दररोज 10 तास झोपतो.
advertisement
9/9
अक्षय खन्ना फळे देखील खूप खातो. त्याने सांगितलं,
अक्षय खन्ना फळे देखील खूप खातो. त्याने सांगितलं, "माझं आवडतं फळ लिची आहे. माझी आवडती भाजी हिरवी भेंडी आहे आणि मी केक लवर आहे." अक्षय खन्नाला गोड पदार्थ खूप आवडतात.
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement