7 मिनिट 46 मिनिटं, हनिमूनच्या या गाण्याने थिएटरमध्ये लावली आग, झोप उडवणारा अमिताभ बच्चन यांचा रोमान्स
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan Suhagrat Song : बॉलिवूडमधील अनेक फिल्ममध्ये हनिमूनचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये वाजवण्यात आलेली मधुचंद्राची गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'खुदा गवाह' या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासह नागार्जुन, डॅनी डेंगजोंग्पा, किरण कुमार, शिल्पा शिरोडकर आणि विक्रम गोखले हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 5.7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या फिल्मने बॉक्स ऑफिसवर 17 कोटी रुपयांची कमाई केली.







