Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची प्रसिद्ध गायकाला धमकी; काय आहे कारण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाला धमकी दिली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'कजरा रे' गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या मजेदार अंदाजात मला करिअर संपवण्याची धमकी दिली होती. शंकर महादेवन म्हणाले,"बच्चन सरांसाठी मी 'कजरा रे' या गाण्याचं रफ वर्जन रेकॉर्ड केलं होतं. त्यावेळी हे गाणं अमिताभ बच्चन यांनी डब करावं अशी माझी इच्छा होती. पण बिग बी म्हणालेले,"हे गाणं आहे तसंच राहुदेत. तू जर या गाण्याला हात लावला तर मी तुझं करिअर संपवून टाकेन".
advertisement


