Amruta Deshmukh : पुण्याच्या टॉकरवडीचं शाहरुख खानशी कनेक्शन; म्हणाली,'तो प्रसंग विसरू शकत नाही'

Last Updated:
Amruta Deshmukh : कधी आरजे, कधी अभिनेत्री तर कधी बिग बॉसची स्पर्धक म्हणून अमृता देशमुख आपल्या भेटीला आली आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
1/7
 आपल्या अभिनयामुळे, कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी हटके स्टाईलमुळे अभिनेत्री अमृता देशमुख चर्चेत येते.

advertisement
2/7
 पुण्याची टॉकरवडी अशी तिची विशेष ओळख आहे. काही काळ पुण्यात आरजे म्हणूनही अमृताने काम केलंय. त्यावेळीच तिला 'पुण्याची टॉकरवडी' ही ओळख नव्याने मिळाली. अमृता देशमुखचा जन्म आणि 12 वी पर्यंतचं शिक्षण जळगावमध्ये झालं आहे. पुढे पदवी आणि पुढील शिक्षणासाठी ती पुण्यात आली.

3/7
 'अस्मिता' या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेत सहा महिन्यांसाठीचं एक पात्र साकारायला मिळालं. त्यानंतर स्टार प्रवाहवरील 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेने खऱ्या अर्थाने तिला पहिला ब्रेक मिळाला. पण खऱ्या अर्थाने ओळख, मला मनापासून आनंद झी युवावरील 'फ्रेशर्स' या मालिकेने मिळाला, असं अमृता सांगते.

4/7
 अमृता 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती. आपल्या दमदार खेळीने तिने बिग बॉसप्रेमींचंही चांगलच मनोरंजन केलंय.

5/7
 अमृता म्हणाली,"तुमच्या आयुष्यात काय चढ-उतार आले आहेत यावरुन तुम्ही प्रेरणा घ्यायला हवी. मला शाहरुख खानकडून त्याची बोलण्याची शैली प्रेरित करते. ज्या पद्धतीने तो काम करतो ते मला खूप प्रेरणादायी वाटतं. शाहरुखचा उत्स्फूर्तपणा मला भावतो".

6/7
 अमृता म्हणते,"2024 मध्ये मला 'नियम व अटी लागू' या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अतुल परचुरे आणि संजय मोने त्यावेळी परिक्षक होते. मला हा पुरस्कार त्यांच्या परिक्षणाअंतर्गत मिळणं आणि प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या हस्ते मिळणं हा एक वेगळाच योगायोग होता. हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही".

7/7
 अमृता म्हणते,"मी खूप प्रॅक्टिकल आहे. मी अतीविचार करून स्वत:ला दमवते. आपल्याला हवे तसे मित्र-मैत्रीणी सहकलाकार म्हणून आपल्याला मिळत नाहीत. कोणताही प्रसंग आला तरी याहून वाईट होऊ शकलं असतं पण ते नाही झालंय असा विचार करुन मी त्यावर मात करते. कुटुंबियांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे त्यांच्या साथीने सर्व गोष्टी साध्य होतात".

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement