बोलायला शब्दच नाहीत, सगळं पाण्यात गेलय ,घरही आणि शेतही ; संभाजीनगर मध्ये महिलांचा टाहो !

Last Updated : छ. संभाजीनगर
जायकवाडी धारणाचं पाणी सोडल्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली असून नागरिकांचे संसार उधवस्थ झाले आहेत . घर, शेती संगळचं पाण्यात वाहून गेलं असून खण्यापिण्याचाही प्रश्न उभा राहिला आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बोलायला शब्दच नाहीत, सगळं पाण्यात गेलय ,घरही आणि शेतही ; संभाजीनगर मध्ये महिलांचा टाहो !
advertisement
advertisement
advertisement