पांढऱ्या 'सोन्याचं' पाणी झालं; शेतकऱ्याच्या अश्रूंनी भिजलं शेत! काळीज पिळवटून टाकणारा Video

Last Updated : छ. संभाजीनगर
पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून बळीराज्याचं पांढरं सोनं पाण्यात वाहून गेलं आहे.छ संभाजीनगर मधील एका शेतकऱ्याने कर्ज काढून कपाशीची शेती केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलं आणि सगळी कपाशीची बोंडं पाण्यात वाहून गेली
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पांढऱ्या 'सोन्याचं' पाणी झालं; शेतकऱ्याच्या अश्रूंनी भिजलं शेत! काळीज पिळवटून टाकणारा Video
advertisement
advertisement
advertisement