छ.संभाजीनगरमध्ये पावासाचा उद्रेक; 200 एकर शेती पाण्याखाली

Last Updated : छ. संभाजीनगर
छ . संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. तब्बल 200 एकर शेतीचे नुकसान झालेले आहे. टोमॅटो, सोयबीन ही पिकं पूर्णतः वाहून गेली आहेत
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ.संभाजीनगरमध्ये पावासाचा उद्रेक; 200 एकर शेती पाण्याखाली