Dev Diwali Wishes : देव दिवाळीच्या खास शुभेच्छा..! सर्वांना पाठवा, व्हॉट्स अप आणि स्टोरीला ठेवा स्टेटस..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dev Deepawali 2025 : देव दिवाळी हा पवित्र सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. हा दिवस भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवसाला देव दिवाळी, त्रिपुरोत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा या नावांनीही ओळखले जाते. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. आज आम्ही तुमच्यासाठी खास देव दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


