रस्ता बांधकामातील बेफिकिरीमुळे फळबाग उद्ध्वस्त

Last Updated : छ. संभाजीनगर
पैठण तालुक्यात चुकीच्या रस्ता बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या फळबागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. झाडांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रस्ता बांधकामातील बेफिकिरीमुळे फळबाग उद्ध्वस्त