झाडांची विक्री करून नर्सरी व्यावसायिक कमावतो महिन्याला 1 ते 1.50 लाख रुपये

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या लिंक रोडवरील गोलवाडी परिसरात श्रीसंत सावता नावाची नर्सरी जितेंद्र माळी यांनी सुरू केली. ही नर्सरी हिरालाल बिंद हे गेल्या 10 वर्षांपासून चालवण्याचे काम करत आहे. त्यांच्याकडे फळबाग, शो प्लांट, इंडोर प्लांट यासह विविध प्रकारच्या फुलांची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. फुलांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंदचा समावेश असतो.या नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची कमाई होत असल्याचे बिंद यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
झाडांची विक्री करून नर्सरी व्यावसायिक कमावतो महिन्याला 1 ते 1.50 लाख रुपये
advertisement
advertisement
advertisement