शेतकरी टोमॅटो शेती करून मालामाल; 1 एकर मधून 5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : पारंपारिक शेतीला मागे टाकत अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील सोमीनाथ घावटे यांनी 1 एकर शेतामध्ये जवळपास 8 हजार टोमॅटो झाडांची लागवड केली. त्यांना गतवर्षी या शेतीतून चार ते पाच लाख उत्पन्न मिळाले होते. यंदाचे आता उत्पादन काढण्यास सुरुवात झाली असून टोमॅटो शेतीच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा घावटे यांनी लोकल 18 सोबत बोलतांना व्यक्त केली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
शेतकरी टोमॅटो शेती करून मालामाल; 1 एकर मधून 5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित
advertisement
advertisement
advertisement