200 गावरान मेंढ्यांचे पालन ; मेंढी पालकाचे वर्षाला उत्पन्न 10 ते 15 लाख रुपये !

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात कारभारी शेळके हे मेंढी पालन व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहे. मेंढी पालनाचा व्यवसाय वडिलोपार्जित असून शेळके यांच्याकडे 200 गावरान मेंढी असून ती बारा महिन्यातून 2 वेळा पिल्लांना जन्म देते. तसेच ते मेंढ्यांची विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत तर वर्षाला 10 ते 15 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळवतात.

Last Updated: September 11, 2025, 19:11 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
200 गावरान मेंढ्यांचे पालन ; मेंढी पालकाचे वर्षाला उत्पन्न 10 ते 15 लाख रुपये !
advertisement
advertisement
advertisement