Ch Sambhajinagar: पूर्ण जिल्हा पाण्याखाली; हतबल नागरिकांच्या डोळ्यांत अश्रूंचा पाऊस ! स्पेशल रीपोर्ट

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील पाच तालुके पावसाच्या तडाख्यात सापडले असून, शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने अन्न-पाणी, औषधं आणि दैनंदिन गरजांची कमतरता जाणवू लागली आहे. रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणंही कठीण झालं आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Ch Sambhajinagar: पूर्ण जिल्हा पाण्याखाली; हतबल नागरिकांच्या डोळ्यांत अश्रूंचा पाऊस ! स्पेशल रीपोर्ट
advertisement
advertisement
advertisement