advertisement

Arun Tupe: इन्स्टाग्रामवर रील पोस्ट केली अन् काही तासांतच मृत्यूने घेरलं; महाराष्ट्राच्या लाडक्या सोशल मीडिया स्टारचं निधन

Last Updated:
Arun Tupe Death: सोशल मीडियावर आज एक दुःखद बातमी आली अन् लाखो नेटकऱ्यांना धक्का देऊन गेली. महाराष्ट्राचा लोकप्रिय कंटेंट क्रिएटर अरुण तुपेचे आकस्मिक निधन झाले असून, या बातमीने त्याच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे.
1/7
सोशल मीडियावर आज एक दुःखद बातमी आली अन् लाखो नेटकऱ्यांना धक्का देऊन गेली. महाराष्ट्राचा लोकप्रिय कंटेंट क्रिएटर अरुण तुपेचे आकस्मिक निधन झाले असून, या बातमीने त्याच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे.

2/7
अरुण तुपे हा महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील सोशल मीडिया स्टार असून त्याचे इन्स्टाग्रामवर तब्बल 1.79 लाख फॉलोअर्स होते. इंटरनेटवर कोण अरुण तुपे या नावाने लोकप्रिय होता. त्याचे हलकेफुलके आणि गमतीदार व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडायचे.

3/7
काही मीडिया रिपोर्ट्समधील माहितीनुसार, १० मार्च रोजी अरुण त्याच्या राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याच्या नातेवाईकांनी त्वरित त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

4/7
अरुणचे पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून लवकरच अरुणच्या मृत्यूचे खरे कारण सर्वांसमोर येईल. दरम्यान, अरुणच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणला लहानपणापासूनच फिट येण्याचा, म्हणजेच Epilepsy चा त्रास होता.

5/7
विशेष म्हणजे निधनाच्या काही तास आधीच त्याने सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती आणि त्यावर तो आपल्या चाहत्यांशी संवादही साधत होता. मात्र ही रील त्याची शेवटची रील असेल याचा कोणी विचारही केला नसेल.

6/7
अरुणचा हा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला त्याने रील शूटर असे कॅप्शन दिले आहे. यात तो काही क्षण मोबाईलमधील कॅमेरामध्ये टिपताना दिसत आहे. रीलच्या बॅकग्राऊंडला प्री-वेडिंग, लग्नसराईसाठी संपर्क साधा या आशयाचे गाणं सुरू आहे.

7/7
अरुणची ही रील मजेशीर असली, तरीही त्याच्या निधनानंतर ही रील पाहताना त्याच्या चाहत्यांना अश्रू आवरणे कठीण जात आहे. या रीलवर नेटकरी अरुणला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement