अशोक मामांची ऑनस्क्रिन मुलगी अडकली विवाहबंधनात, आशीर्वाद द्यायला थेट मामाच पोहोचले मंडपात, PHOTO 3

Last Updated:
Rasika Wakharkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वाखारकर विवाहबंधनात अडकली आहे. लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/7
 अशोक सराफ यांची आवडती मराठी अभिनेत्री अर्थात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वाखारकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

advertisement
2/7
 रसिका वाखारकर शुभांकर उंब्राणीसोबत विवाहबंधनात अडकली आहे. रसिका आणि शुभांकर यांचं अरेंज मॅरेज आहे.

3/7
 रसिकाचा पती शुभांकरचा बिझनेस आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत काम करत असून त्याला अभिनय क्षेत्राबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल आहे.

4/7
 रसिकाचा वेडिंग लूक खूपच खास होता. तिने हिरव्या लग्नाची नऊवारी साडी नेसली होती. हिरवा चुडा, पारंपारिक दागिणे असा लुक रसिकाने सात फेऱ्यांदरम्यान केला होता.

5/7
 रसिकाला आणि शुभांकरला नव्या आयुष्याबाबत आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या लग्नात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनीदेखील हजेरी लावली.

6/7
 रसिका आणि शुभांकरच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

7/7
 रसिकाने रिसेप्शनदरम्यान साऊथ लूक केला होता. तिच्या या रॉयल लुकनेदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Silver Price : तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर  डोळे पांढरे होतील, एक्सपर्टने दिला इशारा
तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर डोळे पांढरे होती
  • सराफा बाजारात चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.

  • सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने रेकोर्डब्रेक दर गाठला अ

  • अवघ्या ३८ दिवसांत चांदीच्या दराने एक लाखाची उसळण घेतली

View All
advertisement