Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'ला अखेर मिळाला पहिला फायनलिस्ट, शेवटचा कॅप्टनही ठरला, कोण आहे हा?

Last Updated:
Bigg Boss 19 First Finalist : 'बिग बॉस 19'ला अखेर पहिला फायनललिस्ट मिळाला आहे. तसेच हा स्पर्धक या सीझनचा शेवटचा कॅप्टनदेखील आहे.
1/7
 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. फिनालेची शर्यत एका रोमांचक टप्प्यावर आली आहे. ग्रँड फिनालेसाठी दोन आठवडे बाकी असल्याने आता प्रत्येक टास्क आणि स्ट्रॅटर्जी, गेम प्लॅन खूप महत्त्वाचा ठरत आहे. 'बिग बॉस 19'च्या 'तिकिट-टू-फिनाले'मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेताना दिसत आहे. त्यामुळे घरामध्ये घरातील सर्व सदस्यांचा खरा चेहरा आता पाहायला मिळत आहे.

advertisement
2/7
 मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'ला या सीझनचा पहिला फायनललिस्ट मिळाला आहे. तसेच हाच स्पर्धक या सीझनचा शेवटचा कॅप्टनदेखील आहे. त्यामुळे सध्या घरात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

3/7
 'बिग बॉस तक'ने दिलेल्या माहितीनुसार, गौरव खन्नाने 'बिग बॉस 19'चा 'तिकिट-टू-फिनाले' हा टास्क जिंकला आहे. त्यामुळे गौरव खन्ना 'बिग बॉस 19'चा पहिला फायनललिस्ट ठरला आहे. त्यामुळे गौरवच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

4/7
 'तिकिट-टू-फिनाले' हा टास्क सहनशक्ती, प्रेशर मॅनेजमेंट आणि मानसिक आरोग्य तपासण्यासाठी होता. गार्डनर एरियामध्ये या टास्कचा सेट तयार करण्यात आला होता. 'वेल ऑफ डेस्टिनी' भोवती हा टास्क फिरत होता.

5/7
 'बिग बॉस 19'च्या 'वेल ऑफ डेस्टिनी' या टास्कमध्ये एक सुंदर सेटअप बनवला होता. जो स्पर्धक जादुई विहिरीला खुश ठेवू शकेल अशाच स्पर्धकाला या टास्कमध्ये बक्षीस ठेण्यात येत होते. या टास्कमध्ये चार स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रत्येकाने आपल्या खांद्यावर ठेवलेल्या एका काठीवर दोन वाट्या ठेवायच्या होत्या. एका वाटीत लाल पाणी तर दुसऱ्यात हिरवे आणि त्यांना न थांबता सतत चालत राहायचे होते.

6/7
 'बिग बॉस 19'च्या या टास्कमध्येही नेहमीप्रमाणे कडक नियम होते. पाणी सांडल्यास सरळ एलिमिनेशन. वीस मिनिटांच्या तीन राउंड्समध्ये प्रत्येक राउंडमध्ये एक स्पर्धक बाहेर पडत होता. 'राउंड 1'मध्ये मालतीने फरहानाचे लाल पाणी सांडवून तिला पहिलं बाहेर केलं. 'राउंड 2'मध्ये फरहानाने टास्क झोनच्या बाहेरून प्रतिउत्तर देत प्रणितचा समतोल बिघडवला आणि तो एलिमिनेट झाला. शेवटच्या राउंडमध्ये तान्याने अशनूरचे पाणी सांडवून तिला शेवटचे एलिमिनेट केले. पण या सगळ्या गौरव मात्र शेवटपर्यंत शांत आणि फोकस राहिला. अखेर शेवटी 'टिकिट टू फिनाले' जिंकला.

7/7
 गौरव खन्ना पहिला फायनलिस्ट ठरला असून घरातील वातावरण आता बदलण्याची शक्यता आहे. अशनूर कौर, अमाल मलिक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, मालती चाहर आणि शहबाज बदेशा हे सध्या टॉप 8 मध्ये आहेत आणि 'बिग बॉस 19'मध्ये सध्या सदस्यांमध्ये वैर, बदलते नातेसंबंध आणि अनोखे गेमप्लॅन दिसत आहेत. सलमान खान होस्ट करत असलेला हा सीझन 7 डिसेंबर 2025 ला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Supreme Court Local Body Election: ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर काय सांगितलं?
'निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप नाही, पण..',कोर्टाने नगर परिषद निवडणुकीवर काय सांग
  • ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', राज्यातील निवडणुकीवर सुप्रीम

View All
advertisement