कधी ढगात हानतो हेलिकॉप्टर, तर कधी बुक्कीत आणतो टेंगुळ; सूरज चव्हाणचे TOP 5 गोलीगत डायलॉग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टिक टॉकचा किंग गोलीगत सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे एक सौ एक हटके डायलॉग ऐकून अनेक जण लोटपोट होतात. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील सूरजचे डायलॉग ऐकून गपगार झाला. सूरज चव्हाणचे टॉप 5 फेमस डायलॉग कोणते आहेत पाहूयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement