Bigg Boss Marathi 6 मध्ये साऊथ अभिनेत्रीची एन्ट्री? मराठी मालिकेतही केलंय काम

Last Updated:
'बिग बॉस मराठी 6' चा प्रोमो रिलीज झाल्यापासून घरात कोणते स्पर्धक दिसणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान एका साऊथ अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. साऊथ अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे.
1/7
बिग बॉस मराठीच्या पाचव्या दमदार सीझननंतर आता सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. बिग बॉस मराठी 5 नंतर आता सहावा सीझन येण्यासाठी खूप मोठा काळ गेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त ताणली आहे.

advertisement
2/7
सहाव्या सीझनचा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. पण या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसतील याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 चा प्रोमो रिलीज होताच अनेक स्पर्धकांची नाव चर्चेत आली आहे.

3/7
या सीझनमध्ये कोणते कलाकार असायला हवेत यासाठी यासाठी चाहत्यांनी कमेन्ट बॉक्स फुल्ल केला आहे. दरम्यान या सगळ्यात एका अभिनेत्रीचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे.

4/7
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक प्रसिद्ध साऊथ इंडियन अभिनेत्री दिसणार असल्याचं बोललं जात आहे. अनेकांनी या अभिनेत्रीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

5/7
कलर्स मराठीने शेअर केलेल्या बिग बॉस मराठी 6 च्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत @niharuka_s_official हे नाव टॅग केलं आहे.  सारिका साळुंखे असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ही मुळची मुंबईची असून मराठी आहे.  सारिका साऊथ सिनेमात काम करते.

6/7
सारिकाने 'वरदराजू गोविंदम' या तेलुगु सिनेमातून डेब्यू केला आहे. तिचा 'मैकम' हा सिनेमा येऊ घातला आहे. सारिकाने मराठीतही काम केलं आहे.  सारिका 'पिंकिचा विजय असो' या मालिकेत दिसली होती.

7/7
त्याचबरोबर ती एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या रिअलिटी शोमध्येही दिसली होती. मुळची मुंबईची असलेली मराठी मुलगी सारिका साळुंखे आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कलर्स वाहिनीकडून स्पर्धकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement