advertisement

Bigg Boss Marathi 6 : फक्त बोलते, कोलते नाही तर...! कॅप्टन होताच समोर आला तन्वीचा खरा चेहरा

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 ची स्पर्धक तन्वी कोलते आजवर भांडताना, रडताना दिसली. आता कॅप्टन झाल्यावर तिचा वेगळाच चेहरा पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया येत आहेत.
1/5
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमधील सदस्य तन्वी कोलते, 'तन्वी बोलते, सबको कोलते' अशी तिची ओळख या घरात येताच झाली. आता तन्वी कॅप्टन झाली आहे आणि कॅप्टन होताच तिचा चेहरा समोर आला आहे.
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमधील सदस्य तन्वी कोलते, 'तन्वी बोलते, सबको कोलते' अशी तिची ओळख या घरात येताच झाली. आता तन्वी कॅप्टन झाली आहे आणि कॅप्टन होताच तिचा चेहरा समोर आला आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यावर तन्वी कोलतेचं खरं रूप समोर आलं, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यावर तन्वी कोलतेचं खरं रूप समोर आलं, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.
advertisement
3/5
प्रोमोत तुम्ही पाहू शकता राखी सावंत प्रभूला सांगते की, राखी प्रभूला सांगते पल्लू पकडायला नाहीस तू इथं, यावर तन्वी म्हणते काय ही बेसलेस बोलते आहे. यानंतर राखी प्रभूला सांगते ऐकलं स्वत:साठी खेळ.

4/5
यावर प्रभू म्हणतो. एकही डिसीझन घेत नव्हते काय करू मग एकटा. असं म्हणत प्रभू राखीजवळ जाते. राखी त्याला आपल्या जवळ घेते आणि मिठी मारून रडते.
यावर प्रभू म्हणतो. एकही डिसीझन घेत नव्हते काय करू मग एकटा. असं म्हणत प्रभू राखीजवळ जाते. राखी त्याला आपल्या जवळ घेते आणि मिठी मारून रडते.
advertisement
5/5
यावर तन्वी प्रभूला म्हणते,
यावर तन्वी प्रभूला म्हणते, "तुला वाटत असेल तू माझा पदर पकडून असतोस तर उद्यापासून पदर पकडू नको माझा", असं म्हणत ती प्रभूची साथ सोडते. यानंतर प्रभूला गहिवरून येतं, त्याला अश्रू अनावर होतात, तो रडू लागतो.
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement