Bigg Boss Marathi 6 : तुला दाखवतो! पहिल्याच दिवशी झोप उडवली; संस्कृतीच्या अॅक्शनवर विशालची हार्डकोर रिअॅक्शन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sanskruti Vishal Fight : वाइल्ड कार्डने बिग बॉस मराठी 6 च्या घरात येताच पहिल्याच दिवशी संस्कृतीने विशालची झोप उडवली आहे. ज्यामुळे विशालही चांगलाच भडकला आहे.
बिग बॉस मराठी 6 मध्ये 3 वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यात. घरात तीन नव्या सदस्यांची एंट्री झाल्यावर घरात आता काय नवीन ड्रामा याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. घरात येताच नव्या सदस्यांनी अक्षरश: राडा घातला आहे. रेवाने रुचिताशी पंगा घेतला तर संस्कृतीने विशालशी. घरात पहिल्याच दिवशी संस्कृतीने विशालची झोप उडवली आहे. ज्यामुळे विशालही चांगलाच भडकला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









