Bollywood Disaster Movie : बॉलिवूडचा महाफ्लॉप सिनेमा; 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचं बजेट, सगळं गेलं पाण्यात
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Disaster Movie : बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटासाठी इतकी वर्षे वाट पाहणं, करोडोंची गुंतवणूक करणं आणि नंतर त्याचे सगळे स्वप्न धुळीस मिळणं, असंच काहीसं एका सिनेमासोबत घडलं.
advertisement
advertisement
advertisement
सुरुवातीला ‘मैदान’चं बजेट 120 कोटी रुपये ठरवण्यात आलं होतं. पण अखेर हा खर्च 210 कोटींवर गेला. बोनी कपूर यांनी सांगितलं की, कोविळ काळ असल्यामुळे 800 लोकांच्या युनिटसाठी दररोज ताज हॉटेलमधून जेवण मागवावं लागलं. सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, वेगळे तंबू, सोशल डिस्टन्सिंगसाठी वेगळी सोय हे सगळं महिनोन्महिने सुरू होतं.
advertisement
advertisement
advertisement