advertisement

कोण आहे बोनी कपूरची 'जान'? जिच्यामुळे 68व्या वर्षी कमी केलं तब्बल 14 किलो वजन

Last Updated:
निर्माते बोनी कपूर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचं वजन कमी केलं. त्यांच्या आयुष्यातील 'जान'मुळे ते हे करू शकले असं त्यांनी म्हटलं आहे. कोण आहे बोनी कपूर यांच्या आयुष्यातील जान?
1/8
निर्माते आणि श्रीदेवीचे पती बोनी कपूर आजकाल सोशल मीडियावर खूप अँक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीदेवीनंतर बोनी कपूर यांची दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात नाव कमावताना दिसत आहेत.

2/8
बोनी कपूर यांच्या हेल्थची काळजी करताना दिसत आहेत. वयाच्या 68व्या वर्षी बोनी कपूर यांनी त्यांचं तब्बल 14 किलो वजन कमी केलं आहे.

3/8
बोनी कपूर यांनी हे सगळं त्यांच्या 'जान'मुळे केलं आहे. 'जान'ने त्यांना फिटनेस फ्रिक होण्यासाठी इन्स्पायर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोण आहे बोनी कपूर यांच्या आयुष्यातील जान?

4/8
बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनची माहिती दिली आहे. बोनी कपूर यांनी त्यांचा एक फोटोही शेअर केला आहे.

5/8
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "मी माझं 14 किलो वजन कमी केलं आहे. आणखी 8 किलो कमी करायचं आहे. केस दाट होत आहेत आणि मी आणखी सुंदर दिसू लागलो आहे".

6/8
त्यांनी पुढे लिहिलंय, "हे सगळं माझ्या जानमुळे झालं आहे. ती माझी प्रेरणा आहे. तिची कला माझ्या पाठिशी आहे. तिचे विचार सतत माझ्यासोबत असतात. ती सतत माझ्यासोबत असते".

7/8
बोनी कपूर यांची जान म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची पत्नी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहे.

8/8
फिटनेसच्या बाबतीत संपूर्ण कपूर फॅमिली खूप अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. वयाच्या पन्नासाव्या वर्षी श्रीदेवी देखील खूप फिट होती. जान्हवी आणि खुशी देखील फिटनेस फ्रिक आहेत. मुलगा अर्जून कपूर यानं देखील त्याचं वजन कमी केलं.

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement