Mrunal Thakur: कानात बुगडी, नाकात नथ; पारंपारिक पैठणीत मृणाल ठाकूरचा मराठमोळा ठसका! हटके कॅप्शनची सोशल मीडियावर हवा

Last Updated:
Mrunal Thakur Marathi Look: मृणाल ठाकूरने आपल्या कुटुंबासोबत स्पेशल फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये सर्वांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतोय.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने खास ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या खूपच चर्चेत आहे.

advertisement
2/9
'सीता रामम' या दाक्षिणात्य चित्रपटातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली. मृणालचा स्वभाव आणि तिचे नेहमीच नम्र राहणे चाहत्यांना खूप आवडते.

3/9
मृणाल सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते. पण यावेळी तिने शेअर केलेले फोटो खूपच खास आहेत.

4/9
तिने आपल्या कुटुंबासोबत स्पेशल फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये सर्वांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतोय.

5/9
यावेळी मृणालने हिरव्या रंगाची पैठणी नेसली आहे, ज्यावर लाल रंगाची सुंदर काठ आहे. या काठावर मोर आणि पोपट आहेत.

6/9
आपला मराठमोळा लूक पूर्ण करण्यासाठी मृणालने कानातल्यांसोबतच बुगडी घातली होती. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि केसांत गजरा माळलेली मृणाल खूपच गोड दिसत होती.

7/9
मृणालसोबतच तिच्या आईने पांढरा आणि लाल रंगाची, तर तिच्या बहिणीने गुलाबी आणि निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. तिच्या वडिलांनी यावेळी पांढरा कोट, निळा कुर्ता पायजमा असा पेहराव केला होता.
मृणालसोबतच तिच्या आईने पांढरा आणि लाल रंगाची, तर तिच्या बहिणीने गुलाबी आणि निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. तिच्या वडिलांनी यावेळी पांढरा कोट, निळा कुर्ता पायजमा असा पेहराव केला होता. मृणालने या फोटोंना, 'थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी!'
advertisement
8/9
मृणाल ठाकूरने नेहमीच तिच्या प्रेमळ आणि पाठिंबा देणाऱ्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

9/9
महाराष्ट्रातील धुळे येथील या मराठी कुटुंबात जन्मलेल्या मृणालचे वडील उदयसिंह ठाकूर बँक अधिकारी होते, तर तिच्या आई वंदना गृहिणी आहेत. तिची बहीण लोचन मेकअप आर्टिस्ट असून त्यांना एक भाऊही आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement