मी पुढचं आयुष्य कसं जगू..! प्रसिद्ध गायिकेवर दु:खाचा डोंगर, आधी वडिल गमावले; 25 दिवसांत बहिणीचा मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध गायिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आधी वडिल गमावले आणि आता तिची बहिणही जग सोडून गेली.
advertisement
advertisement
advertisement
गायिका चित्रा अय्यर हिची बहीण शारदा अय्यर हिचा ट्रेकिंग दरम्यान मृत्यू झाला. वयाच्या 56 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. 2 जानेवारी रोजी ओमानच्या जेबेल शम्स प्रदेशात एका ट्रेकिंग अपघातात तिचं निधन झाले.शारदा अय्यर असं गायिकेच्या बहिणीचं नाव आहे. ती मस्कटमध्ये राहणारी भारतीय प्रवासी शारदा अय्यर केरळमधील थाझावा येथील रहिवासी होती.
advertisement
गल्फ न्यूजमधील वृत्तानुसार, अधिकाऱ्यांच्या मते, ओमान एअरच्या माजी व्यवस्थापक शारदा ओमानच्या अल दाखिलियाह गव्हर्नरेटमध्ये असलेल्या जेबेल शम्समधील खडकाळ वाडी घुल परिसरातील नियुक्त केलेल्या पायवाटेवरून ट्रेकिंग करणाऱ्या एका ग्रुपचा भाग होती. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. अधिकाऱ्यांनी नमूद केले की हा प्रदेश त्याच्या उंच कड्यांसाठी आणि कठीण भूप्रदेशासाठी ओळखला जातो. ज्यामुळे ट्रेकर्सना मोठा धोका निर्माण होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










