Falguni Phatak Fees : वर्षभर गायब, फक्त 9 दिवसांत करोडोंची कमाई, 'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक एका गरबा शोसाठी किती पैसे घेते!

Last Updated:
Falguni Pathak Fees : नवरात्रीत फाल्गुनी पाठक तिच्या गरबा शोसाठी खूप चर्चेत असते. वर्षभर गायब असलेली फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या नऊ दिवसांत मालामाल होते. एका शोचे किती पैसे घेते माहितीये!
1/11
संपूर्ण देशात नवरात्रीचा माहोल सुरू आहे. नवरात्री म्हटलं की गरबा आला आणि गरबा म्हटलं की दांडिया क्विन फाल्गुनी पाठक डोळ्यांसमोर येते. मुंबईत फाल्गुनी पाठकचा भव्य दांडीया उत्सव रंगतो.

advertisement
2/11
फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर मुंबईच नाही तर देशातील अनेक ठिकाणी नवरात्रीच्या अनेक रात्री जागवण्यात आल्यात. गरबा खेळायचा म्हणजे फाल्गुनी पाठक आलीच.

3/11
हीच फाल्गुनी पाठक वर्षभरा गायब असतो. नवरात्रीचे 9 दिवस मात्र तिला कोणीही थांबवू शकत नाही.

4/11
या 9 दिवसांत ती कोटी रुपये कमावते. फाल्गुनी पाठकच्या एका शोची फी किती आहे माहितीये का! 

5/11
फाल्गुनी पाठकला दांडिया क्वीन म्हणून ओळखलं जातं. तिने 1998 मध्ये तिच्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली.

6/11
तिने
तिने "चुडी जो खानकी," "मैने पायल है छनकाई," "मेरी चुनर उड उड जाये," आणि इतर अनेक हिट गाणी गायली आहेत.
advertisement
7/11
 आपल्या गाण्यांच्या अल्बममधून फाल्गुनी देशभरात ओळखली गेली. तिचा आवाज तिची ओळख बनली. 

8/11
फ्री प्रेस जर्नलमधील एका वृत्तानुसार, नवरात्रीदरम्यान एका रात्रीच्या कार्यक्रमासाठी फाल्गुनी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त फी घेते. 

9/11
दैनिक भास्करमधील एका वृत्तानुसार, फाल्गुनी नऊ दिवसांत अंदाजे 1 कोटी 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे कमावते. 

10/11
नवरात्रीदरम्यान ती बहुतेक गायकांपेक्षा जास्त कमाई करते. तिची ही कमाई बॉलिवूड कलाकारांच्या फी पेक्षा अधिक आहे. 

11/11
फाल्गुनी पाठक आघाडीची गायिका पण बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने कधीच गाणं गायलं नाही. ती म्हणते 
फाल्गुनी पाठक आघाडीची गायिका पण बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने कधीच गाणं गायलं नाही. ती म्हणते  "मी कधीही बॉलिवूडला गांभीर्याने घेतले नाही. मला ऑफर येत होत्या, पण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये आलात तेव्हा तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागते. माझे शो आणि अल्बम करण्यात मला आनंद आहे."
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement