December Releases : डिसेंबरमध्ये रिलीज होतायत या 15 फिल्म आणि सीरिज, थिएटर आणि OTT वर एंटरटेनमेंटचा महाडोज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
December Releases OTT and Theater : डिसेंबर महिन्यात ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची दुप्पट मेजवानी मिळणार आहेत. अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत.
धुरंधर (Dhurandhar) : रणवीर सिंह 'धुरंधर' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला सज्ज आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसह संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर माधनव हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही एक स्पाय अॅक्शन फिल्म आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
advertisement
advertisement
रात अकेली है: द बंसल मर्डर्स (Raat Akeli Hai: The Bansal Murders) : नवाजुद्दीन सिद्दीकी यांची 'रात अकेली है' ही क्राइम थ्रिलर फिल्म 19 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. हनी त्रेहन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन जटिल यादव हे पात्र साकारताना दिसतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


