Dhurandhar ने इतिहास रचला! ठरला भारतातील सर्वात मोठा हिंदी सिनेमा, Pushpa 2 ला मागे टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dhurandhar is India's Biggest Hindi Film : 'धुरंधर' सिनेमानं रिलीजच्या 33 दिवसांत रेकॉर्ड केला आहे. 'पुष्पा 2' ला मागे टाकून 'धुरंधर' भारतातील सर्वांत मोठा हिंदी सिनेमा ठरला आहे. सिनेमाची एकूण किती कमाई झाली आहे?
advertisement
advertisement
advertisement
धुरंधरने पाचव्या आठवड्यातही जबरदस्त कामगिरी करत असलेल्या या स्पाय-ऍक्शन एंटरटेनरने अशक्य वाटणारी कामगिरी साध्य केली आहे. केवळ रेकॉर्ड्स ब्रेक केले नाहीत तर नवे रेकॉर्ड्सही तयार केलेत. प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पुन्हा-पुन्हा सिनेमा पाहण्याची क्रेझ यामुळे ‘धुरंधर’ स्वतःचेच रेकॉर्ड मागे टाकत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









