Falguni Pathak : फक्त नवरात्रीतच दिसते, वर्षभर कुठे असते फाल्गुनी पाठक, करते काय!

Last Updated:
Falgu Pathak : दांडीया क्विन फाल्गुनी पाठक नवरात्रीच चांगलीच चर्चेत असते. नवरात्रीत दिसणारी फाल्गुनी पाठक वर्षभर कुठे असते! करते काय!
1/12
नवरात्री, गरबा आणि फाल्गुनी पाठक हे समीकरणच झालं आहे. गरबा म्हटलं की फाल्गुनी पाठक आणि फाल्गुनी पाठक म्हटलं की गरबा.

advertisement
2/12
वर्षभर फारशी कुठे न दिसणारी फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या नऊ दिवसांत सर्वांसमोर येते आणि फाल्गुनी पाठक म्हणजे काय हे दाखवून देते.

3/12
फाल्गुनी पाठकच्या गरब्याला होणारी गर्दी अनेक कॉन्स्टर्सच्या दुप्पट असते. गेली 25 हून अधिक वर्ष फाल्गुनी पाठक हे नाव लाइव्ह शोच्या इंडस्ट्रीत टॉप वन वर आहे. पण कधी विचार केलाय का, फक्त नवरात्रीतच दिसणारी फाल्गुनी पाठक वर्षभर काय करते? कुठे असते?

4/12
फाल्गुनी पाठकचा जन्म 12 मार्च 1969 साली झाली. ती गुजराती कुटुंबातील मुलगी आहे. चार बहि‍णींमधील ती चौथी बहिण आहे.

5/12
90च्या दशकात फाल्गुनीने तिच्या गाण्यांनी लाखोंची मनं जिंकली. 'मैंने पायल है छनकाई' सारखी गाणी फाल्गुनीने तिच्या आवाजाने अजरामर केली.

6/12
फाल्गुनीच्या आईने तिला सुरुवातीला गुजराची ट्रेडिशनल गाणी शिकवली होती. पुढे जाऊन नवरात्रीत फाल्गुनी ही गाणी गाऊ लागली.

7/12
1994 साली तिने 'ता थैया' नावाची तिची म्युझिक कंपनी सुरू केली. पाच वर्ष मेहनत घेऊन तिने 1998 साली तिचा पहिला अल्बम काढला. 'चूड़ी जो खनकी हाथों में', 'मैंने पायल है छनकाई', 'मेरी चूनर उड़ उड़ जाए', 'सावन में' ही तिची गाणी तूफान गाजली.

8/12
फाल्गुनी पाठक नवरात्रीत एका शोसाठी 25 लाख 1 कोटींपर्यंत फी घेते. नऊ दिवसांत ती जवळपास 4 कोटींहून अधिक कमाई करते.

9/12
नवरात्रीत फाल्गुनीच्या शोसाठी खूप डिमांड असते. पण जेव्हा शो नसतात तेव्हा ती तिच्या गुजरातच्या घरी जाते. तिच्या बहि‍णींना भेटते.

10/12
इतकंच नाही तर ती अनेक मालिकांमध्येही दिसली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा, कौन बनेगा करोडपती, कॉमेडी नाइट्स विथ कपिल सारख्या शोमध्ये ती दिसली आहे.

11/12
नवरात्रीचे शो नसताना वर्षभर फाल्गुनी पाठक प्रायव्हेट शो करते. फाल्गुनी तिच्या 'ता थैया' म्युझिक कंपनीसह देश तसंच देशाबाहेर अनेक कार्यक्रम करते.

12/12
फाल्गुनी पाठक आता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर ब्रँड इन्डोर्समेन्टच्या माध्यमातूनही ती बरीच कमाई करते.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement