'खानदान इतकं मोठं करेन की...' पाच मुलांचा बाप, पत्नीच्या चौथ्या डिलिव्हरीनंतर ट्रोल झाला युट्यूबर, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arman Malik : बिग बॉस ओटीटी फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
ओटीटी फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे." width="1080" height="1440" /> बिग बॉस ओटीटी फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बाळाच्या जन्मानंतर अरमानने एक व्हिडिओ शेअर केला, जो त्याच्यावरच उलटला आहे. यामध्ये अरमान म्हणाला, "आयुष्यात सेव्हिंग्स असो वा नसो, पण खानदान इतकं मोठं करेन की इतिहासात नाव घेतलं जाईल की याचं इतकं मोठं खानदान आहे!" अरमानचं हे बोलणं ऐकून युजर्सचा पारा चढला आहे. नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय.
advertisement
advertisement







