advertisement

Tomato : टोमॅटो धुण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नाही, कीटकनाशकं काढण्याची ही आहे योग्य पद्धत; जाणून घ्या सोपी घरगुती ट्रिक

Last Updated:
आपण साध्या नळाच्या पाण्याखाली टोमॅटो धरतो आणि काम झालं असं समजतो. पण केवळ पाण्याने ही घातक रसायनं पूर्णपणे निघत नाहीत. मग घरच्या घरी टोमॅटो स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आरोग्यदायी जीवनाकडे नेणारी ही सोपी ट्रिक जाणून घेऊया.
1/9
आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वच जण आरोग्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतो. वेळ नाही हे आपल्या सर्वांचेच लाडके कारण झाले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील अत्यंत छोट्या आणि साध्या वाटणाऱ्या बदलांमुळे आपण जगातील सर्वात भयंकर अशा कॅन्सर सारख्या आजाराला स्वतःपासून दूर ठेवू शकतो.

2/9
कॅन्सरचे नाव ऐकले तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र, वैद्यकीय शास्त्रानुसार, प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला असतो. शारदाकेअर-हेल्थसिटीचे सिनिअर कन्सल्टंट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अनिल ठकवानी यांच्या मते, आपल्या रोजच्या 5 सवयी बदलल्या तर तब्बल 13 प्रकारच्या कॅन्सरचा धोका आपण लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. नेमक्या कोणत्या आहेत या सवयी? चला जाणून घेऊया.

3/9
1. लंच ब्रेकनंतर 30 मिनिटांची चालण्याची सवयअनेकजण दुपारी जेवण झाले की लगेच आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात. पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, जर तुम्ही आठवड्यातून 5 दिवस लंच ब्रेक दरम्यान फक्त 30 मिनिटे वेगाने चाललात, तर लिव्हर आणि किडनीसह 13 प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. दिवसातून 30 मिनिटे चालल्याने आठवड्याभराचा 150 मिनिटांच्या व्यायामाचा कोटा पूर्ण होतो, जो शरीरासाठी संजीवनी ठरतो.

4/9
2. रात्री 9 च्या आधी जेवण्याचा नियमरात्री उशिरा जेवणं ही कॅन्सरला निमंत्रण देणारी सर्वात मोठी चूक ठरू शकते. संशोधनानुसार, जर तुम्ही रात्रीचे जेवण 9 वाजेपूर्वी किंवा झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी केले, तर प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 20% पर्यंत कमी होतो. उशिरा जेवल्याने शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते, ज्याचा थेट परिणाम पेशींच्या आरोग्यावर होतो.

5/9
3. दिवसाला 2 लिटर पाणी: ब्लॅडर कॅन्सरवर उपायपाणी केवळ तहान भागवत नाही, तर ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते. दररोज किमान 2 लिटर पाणी किंवा द्रव पदार्थांचे सेवन केल्यास ब्लॅडर कॅन्सरचा धोका कमी होतो. पाणी शरीरातील कॅन्सर निर्माण करणाऱ्या घटकांना पातळ करून लघवीवाटे बाहेर काढून टाकते.

6/9
4. एक सफरचंद रोज आणि कॅन्सरला ठेवा दूर
4. एक सफरचंद रोज आणि कॅन्सरला ठेवा दूर"An apple a day keeps the doctor away" हे केवळ वाक्य नसून ते सत्य आहे. इटलीच्या पेरुग्या युनिव्हर्सिटीनुसार, सफरचंदात असणारे फ्लेवोनॉयड्स कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. दिवसाला एक सफरचंद खाल्ल्याने:फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका 25% कमी होतो.पचनसंस्थेच्या कॅन्सरचा धोका 50% कमी होतो.ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 20% कमी होतो.
advertisement
7/9
5. आठवड्यातून एक उपवास: कॅन्सरची वाढ थांबवण्याची ताकदकॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ऑफ अमेरिकाच्या मते, आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखता येते. कॅन्सरच्या पेशींना जिवंत राहण्यासाठी ग्लुकोजची गरज असते. उपवासामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे या घातक पेशींना अन्नाचा पुरवठा होत नाही आणि त्यांची वाढ खुंटते.

8/9
कॅन्सरपासून वाचण्यासाठी महागड्या उपचारांपेक्षा तुमची लाईफस्टाईल' सुधारणे अधिक प्रभावी आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर झोप या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण या महाभयंकर आजारावर मात करू शकतो. कॅन्सरशी लढण्यासाठी तुम्हाला जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची किंवा खूप कडक डाएट करण्याची गरज नाही. फक्त वर नमूद केलेल्या 5 साध्या सवयी अंगी बाणवा. तुमचे आजचे छोटे बदल उद्याचे तुमचे आयुष्य सुरक्षित करू शकतात.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement