Flop Suspence Thriller: फ्लॉप सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा, थिएटरमध्ये आपटला आता ओटीटीवर करतोय ट्रेंड

Last Updated:
Flop Suspence Thriller: बॉलीवूडमध्ये अनेकदा असं घडतं की एखादा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारसा चालत नाही, पण ओटीटीवर तोच चित्रपट धमाल करतो. अगदी असंच घडलंय करीना कपूरच्या सिनेमासोबत. सस्पेन्स
1/7
बॉलीवूडमध्ये अनेकदा असं घडतं की एखादा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारसा चालत नाही, पण ओटीटीवर तोच चित्रपट धमाल करतो. अगदी असंच घडलंय करीना कपूरच्या सिनेमासोबत. सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप झाला पण ओटीटीवर तो ट्रेंड करतोय.

advertisement
2/7
2024 ला हा करीनाचा सिनेमा रिलीज झाला होता. प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो फ्लॉप झाला. मात्र आता ओटीटीवर तो ट्रेंड करतोय. हा सस्पेन्स-थ्रिलर कोणता आहे? याविषयी जाणून घेऊया.

3/7
13 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा आहे,‘द बकिंघम मर्डर्स’. 40 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 20 कोटींची कमाई केली. म्हणजे चित्रपट खर्चही वसूल करू शकला नाही.

4/7
थिएटरमध्ये दुर्लक्षित झालेला हा चित्रपट जेव्हा नेटफ्लिक्सवर आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. काही दिवसांतच हा टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत पोहोचला.

5/7
चित्रपटाची कथा जसप्रीत भामरा उर्फ जस (करीना कपूर) हिच्याभोवती फिरते. ती सरकारी गुप्तहेर असते. पण तिच्या आयुष्यात काळा दिवस येतो, जेव्हा तिच्या 10 वर्षांच्या मुलाला मानसिकदृष्ट्या विकलांग असलेला एक माणूस गोळ्या झाडून ठार मारतो.

6/7
आरोपीला शिक्षा झाली तरी जसप्रीतच्या मनातली वेदना थांबत नाही. मुलाला गमावल्यानंतर तिचं आयुष्य तुटून पडतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे गुंफलेला तपास आणि जसप्रीतचा संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

7/7
करीना कपूरसोबतच रणवीर ब्रार, प्रभलीन संधू, ऐश टंडन यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. विशेष म्हणजे, प्रेक्षकांनी रणवीर ब्रारचा अभिनय पाहून आश्चर्य व्यक्त केलं. कारण तो प्रसिद्ध शेफ असून, अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement