निळी साडीचं काय घेऊन बसलात, वेस्टर्न आऊटफिटमध्येही गिरीजा ओक दिसते तेवढीच सुंदर, पाहा PHOTOS

Last Updated:
Girija Oak Western Look : निळ्या साडीच्या माध्यमातून रातोरात 'नॅशनल क्रश' झालेली मराठमोळी गिरीजा ओक वेस्टर्न लूकमध्येही तेवढीच सुंदर दिसते.
1/7
 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक वेगवेगळ्या साड्या नेसून चाहत्यांना भूरळ पाडत असतेच. पण ट्रेडिशनल व्यतिरिक्त वेस्टर्न आऊटफिटमध्येही गिरीजा ओक तेवढीच सुंदर दिसते. चाहत्यांना तिचा वेस्टर्न लूकदेखील आवडतो. गिरीजा ओक सोशल मीडियावर वेस्टर्न लूकमधले फोटो शेअर करत असते. आपल्या स्टायलिश अंदाजाने अभिनेत्री सर्वांचं लक्ष वेधून घेते.

advertisement
2/7
 गिरीजा ओक या फ्लोरल प्रिन्ट ड्रेसमध्ये खूप गोड दिसत आहे. सटल मेकअप आणि कर्ली हेअर्स तिच्या लुकला परिपूर्ण करत आहेत.

3/7
 गिरीजा ओक या लुकमध्येही क्लासी दिसतेय. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ब्लेजर परिधान केला आहे.

4/7
 गिरीजा ओकने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. आपला लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने त्यावर चंदेरी रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

5/7
 गिरीजा ओकने या शिमर ड्रेसमध्ये कहर केलाय. आपला लुक पूर्ण करण्यासाठी तिने सटल मेकअप केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

6/7
 गिरीजा ओकने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला पाहायला मिळत आहे. नॅचरल ब्युटी आणि स्माईलसह तिने एक पांढऱ्या रंगाची बॅग कॅरी केली आहे.

7/7
 गिरीजा ओक या लुकमध्ये खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसत आहे. काळ्या शॉर्ट वनपीससोबतचा लुक परिपूर्ण करताना तिने केस मोकळे सोडले आहेत. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसतेय.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement