'गोविंदाला मुलगा हवा होता म्हणून आम्ही...' तब्बल 28 वर्षांनी सुनिताचा खुलासा, झाली इमोशनल

Last Updated:
अभिनेता गोविंदाची बायको सुनिता अहुजा हिने तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठिण काळाबद्दल सांगितलं. गोविंदाला मुलगा हवा होता असा खुलासा देखील तिने केला.
1/5
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहूजा गेली अनेक दिवस त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतेय. गोविंदा आणि सुनिता डिवोर्स घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गोविंदाच्या अफेअरबाबत ठोस पुरावे मिळत नाही तोवर यावर काही भाष्य करणार नाही असं सुनिताने सांगितलं आहे.

advertisement
2/5
नुकत्याच एका मुलाखतीत सुनिताने तिच्या आयुष्यातील कठिण काळाबद्दल सांगितलं. सुनितासाठी तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप कठिण होता. गोविंदाला मुलगा हवा होता, असंही तिने सांगितलं.
नुकत्याच एका मुलाखतीत सुनिताने तिच्या आयुष्यातील कठिण काळाबद्दल सांगितलं. सुनितासाठी तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप कठिण होता. गोविंदाला मुलगा हवा होता, असंही तिने सांगितलं.
advertisement
3/5
उषा काकडेच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण काळाबद्दल सांगितलं. सुनिता म्हणाली,
उषा काकडेच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण काळाबद्दल सांगितलं. सुनिता म्हणाली, "माझी दुसरी मुलगी जन्माला आली तेव्हा ती प्री मॅच्युअर होती. तीन महिने ती माझ्या कुशीत होती. तिची फुफ्फुसे व्यवस्थित विकसित झाली नव्हती त्यामुळे तिचं निधन झालं. माझ्यासाठी हा खूप कठिण काळ होता. आज मला दोन मुली आणि एक मुलगा असता."
advertisement
4/5
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने सांगितलं होतं,
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने सांगितलं होतं, "ते 8 महिन्यांचा प्री मॅच्युअर बेबी होतं. माझी पहिली डिलिव्हरी खूप सहज झाली होती त्यामुळे दुसरीही होईल असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी गोविंदासोबत खूप फिरत होते पण याचा असा परिणाम होईल असं मला वाटलं नव्हतं."
advertisement
5/5
 "त्याकाळी सेक्स डिटेक्शन टेस्ट कायदेशीर होत्या, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आम्हाला मुलगा होणार आहे. डिलिव्हरीच्या वेळेस मी ड्रामॅटिक पद्धतीने डॉक्टरांना सांगितलं होतं की, डॉक्टर माझ्या नवऱ्याला मुलगा पाहिजे, प्लिज माझ्या मुलाला वाचवा, मी मेले तरी काही नाही."

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement