The Family Man 3 मध्ये मनोज बाजपेयीची ऑनस्क्रीन लेक, कोण आहे अश्लेषा ठाकुर?

Last Updated:
The Family Man 3 Ashlesha Thakur : मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये 'धृती' हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्लेषा ठाकुरला आता सीरिज रिलीज होताच लग्नाच्या मागण्या येऊ लागल्या आहेत.
1/7
 मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची बहुप्रतीक्षित 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man 3) ही सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाली आहे. सर्वत्र या सीरिजचं कौतुक होत आहे. या सीरिजमधील सर्व कलाकार सध्या चर्चेत आहेत. यातील एक नाव म्हणजे अश्लेषा ठाकुर (Ashlesha Thakur).

advertisement
2/7
 अश्लेषा ठाकुर 'द फॅमिली मॅन' या सीरिजमध्ये मनोज बाजपेयींच्या लेकीच्या भूमिकेत होती. 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजमध्ये अश्लेषाने 'धृती' हे पात्र साकारलं होतं.

3/7
 अश्लेषा ठाकुर हिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अश्लेषा ठाकुरने अनेक टिव्ही शो, जाहिराती आणि चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण 'द फॅमिली मॅन 3'मुळे अश्लेषा ठाकुरला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

4/7
 'द फॅमिली मॅन 3' रिलीज झाल्यानंतर मीडियासोबत बोलताना अश्लेषा ठाकुर म्हणाली होती,"माझ्या ऑफिशिअल अकाऊंटवर मला लग्नासाठी मागणी घालणारे अनेक मेसेज येत आहेत. यातील काही मेसेज खूप प्रेमळ असून काही खूपच भयावह आहेत".

5/7
 अश्लेषा ठाकुरने 'शक्ति-अस्तित्व' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेआधी तिने काही जाहिरातींत काम केलं आहे. 'पगलॅट' आणि 'जवान' या चित्रपटांतही अश्लेषा ठाकुरने काम केलं आहे. तिच्या या चित्रपटांतील कामाचंही प्रेक्षकांकडून कौतुक झालं आहे.

6/7
 अश्लेषा ठाकुरने अनेक साऊथ चित्रपटांतही काम केलं आहे. दमदार अभिनयासह अश्लेषा सोशल मीडियावर स्टनिंग लुकमधले फोटो शेअर करत चाहत्यांना थक्क करत असते.

7/7
 अश्लेषा ठाकुरने 'सर्वम शक्ति मय्यम, गुटर गू आणि गुप्त ज्ञान सारख्या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अश्लेषा ठाकुरच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement