advertisement

पिचकारी तयार, गुलाल रेडी! पण 'या' गाण्यांशिवाय अधुरी आहे रंगपंचमीची पार्टी; पाहा बॉलिवूडची टॉप होळी प्लेलिस्ट

Last Updated:
Holi 2026 Bollywood Playlist: होळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हवेत उडणारे रंग, पाण्याचे फुगे आणि खमंग पुरणपोळी. पण या सगळ्यात जर एक गोष्ट नसेल, तर या सणाची मजाच फिकी पडते... ती म्हणजे होळीची गाणी.
1/10
फाल्गुन महिना आला की वेध लागतात ते रंगांच्या उत्सवाचे, म्हणजेच होळी आणि धुलिवंदनचे. यंदा २०२६ मध्ये ३ मार्च रोजी रंगांची उधळण होणार आहे.

2/10
होळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हवेत उडणारे रंग, पाण्याचे फुगे आणि खमंग पुरणपोळी. पण या सगळ्यात जर एक गोष्ट नसेल, तर या सणाची मजाच फिकी पडते... ती म्हणजे होळीची गाणी! ढोल-ताशांच्या गजरात आणि बॉलीवूडच्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय होळीची खरी मैफिल रंगत नाही.

3/10
गावाकडच्या मातीत पारंपारिक लोकगीतांची परंपरा आजही टिकून आहे, पण शहरांमध्ये मात्र फिल्मी गाण्यांनी होळीचा माहोल अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. अशाच काही गाण्यांची यादी, जी तुमच्या प्लेलिस्टमध्ये असायलाच हवीत.

4/10
रंग बरसे (Silsila): अमिताभ बच्चन यांचा आवाज आणि हे गाणं वाजल्याशिवाय कोणाचीही होळी पूर्ण होत नाही. या गाण्याचे शब्द कानावर पडताच आपोआप पाय थिरकायला लागतात. हे गाणं म्हणजे होळीचा जणू अँथम आहे.

5/10
होली के दिन दिल खिल जाते है (Sholay): जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत सर्वांनाच आवडणारं हे गाणं प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देतं.
होली के दिन दिल खिल जाते है (Sholay): जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत सर्वांनाच आवडणारं हे गाणं प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देतं. "गिले-शिकवे भूलकर गले मिलना" हीच तर होळीची खरी ओळख आहे.
advertisement
6/10
होली खेले रघुवीरा (Baghban): कौटुंबिक वातावरणात होळी साजरी होत असेल, तर हे गाणं हवंच.

7/10
आजच्या 'होळी पार्टी'मध्ये जोपर्यंत हाय-बीट गाणी वाजत नाहीत, तोपर्यंत तरुणाईचा उत्साह वाढत नाही.

8/10
बलम पिचकारी (Yeh Jawaani Hai Deewani): गेल्या दशकातील सर्वात पॉप्यूलर होळी गीत. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या या गाण्याने होळीला एक आधुनिक रूप दिलंय. कोणत्याही पार्टीत हे गाणं मोस्ट वॉन्टेड असतं.

9/10
डू मी अ फेव्हर, लेट्स प्ले होली (Waqt): जर तुम्हाला डान्स आणि जबरदस्त एनर्जी हवी असेल, तर हे गाणं तुमच्यासाठीच आहे. याच्या वेगवान बीट्सवर नाचताना थकवा जाणवत नाही.

10/10
होळीची गाणी केवळ मनोरंजनाचं साधन नाहीत, तर ती लोकांना एकत्र जोडण्याचं काम करतात. रंगांच्या या सणात संगीत एक वेगळीच ऊर्जा भरतं. मग ती गाणी जुनी सदाबहार असोत किंवा आजच्या काळातील रिमिक्स, प्रत्येक धून होळीच्या खेळात आणखीनच रंगत आणते.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement