advertisement

Iran-Israel War: इकडे आड तिकडे विहीर! युद्धाच्या वणव्यात भूकंपाची भर, इराणला चौफेर दणका Video

Last Updated: Mar 03, 2026, 15:54 IST

इराणसाठी सध्याची वेळ अत्यंत कसोटीची ठरत आहे. एकीकडे अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनामुळे देश शोकसागरात आणि युद्धात बुडाला असतानाच, आता निसर्गाचाही मोठा तडाखा बसला आहे. इराणच्या गेराश (Gerash) परिसरात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यू.एस. जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर खोल होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Iran-Israel War: इकडे आड तिकडे विहीर! युद्धाच्या वणव्यात भूकंपाची भर, इराणला चौफेर दणका Video
advertisement
advertisement
advertisement