advertisement

50 हजार सॅलरी असल्यावर Mahindra Scorpio N खरेदी करु शकता? पाहा हिशोब

Last Updated:
Mahindra Scorpio N: तुम्हाला Mahindra Scorpio N ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आधी व्हेरिएंट निवडावा लागेल. यानंतर तुमच्या ईएमआयचं गणित कसं असेल पाहूया...
1/5
Mahindra Scorpio N देशातील प्रसिद्ध एसयूव्हीमधून एक आहे. ही गाडी 6 आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये येते आणि पेट्रोलसह डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. Mahindra Scorpio ची एक्स-शोरुम किंमत जवळपास 13.49 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरु होते.

2/5
तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर फूल पेमेंट देऊनच खरेदी करा असं काही नाही. तुम्ही हे फायनेन्सही करु शकता. यासाठी तुम्हाला दरमहा एक ठरलेली अमाउंट ईएमआय म्हणून द्यावी लागेल. यासोबतच जाणून घेऊया की, किती सॅलरी असल्यावर ही कार खरेदी करणे योग्य ठरते.

3/5
ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट लागेल? : तुम्हाला ती EMI वर खरेदी करायची असेल, तर तुम्हाला प्रथम त्याचा व्हेरिएंट निवडावा लागेल. समजा तुम्ही Z2 पेट्रोल मॉडेल खरेदी करत आहात, ज्याची ऑन-रोड किंमत 15.93 लाख रुपये आहे. तुम्ही 2.45 लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला अंदाजे 13.49 लाख कर्ज मिळेल. 9.8% व्याजदराने चार वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला अंदाजे 34,084 रुपये मासिक EMI द्यावा लागेल.

4/5
तुम्ही 5 वर्षांसाठी लोन घेतले तर 9.8% व्याज दरावर तुमचा ईएमआय जवळपास 28,529 रुपये येईल. तर 6 महिन्यांसाठी लोन घेतल्यास हा ईएमआय जवळपास 24,855 रुपये प्रति महिना होईल. तुम्ही सुरुवातीला 3 लाख रुपये डाउन पेमेंट केले आणि 6 वर्षांचं लोन घेतलं तर 9.8% व्याजदरावर तुमचा ईएमआय जवळपास 23,830 रुपये प्रति महिना असेल. म्हणजेच तुमची सॅलरी 60 ते 70 हजार रुपये दरम्यान असेल तर तुम्ही तुमच्या बजेट प्लॅनिंगनुसार ही गाडी खरेदी करण्याचा विचार करु शकता.

5/5
महिंद्रा भारतात त्यांची नवीन Scorpio N Pickup  लाँच करण्याची तयारी करत आहे. ही गाडी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली होती. खरंतर, भारतात थोडीशी हलकी व्हर्जन लाँच केले जाऊ शकते. हे वाहन विशेषतः अशा लोकांसाठी असेल ज्यांना मजबूत, शक्तिशाली आणि विशिष्ट दिसणारे वाहन हवे आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement