advertisement

'...अन् आर्याने निक्कीच्या सनकन खेचली', जान्हवी किल्लेकरनं सांगितलं Bigg Bossच्या घरातील नेमकं काय घडलं

Last Updated:
Nikki Tamboli Vs Arya Jadhao : निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांचं बिग बॉस मराठी 5 मध्ये मोठं भांडणं झालं होतं. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. पण तो सीन एपिसोडमध्ये दाखवण्यात आला नाही. घरात नेमकं काय घडलं हे जान्हवी किल्लेकरनं पहिल्यांदाच सांगितलं.
1/8
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनमध्येही एक से बढकर एक स्पर्धक घेण्यात आले आहेत. प्रत्येक सीझनचा असा एक तरी प्रसंग असतो जो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो.

2/8
बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून प्रत्येक सीझनमध्ये कोणाचे तरी लव्ह ट्रँगल, तर कोणाची भांडणं, कॉमेडी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. पण बिग बॉस मराठी 5 मध्ये अशी एक गोष्ट घडली जी पाहून प्रेक्षकही शॉक झाले. 

3/8
निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्या जोरदार भांडणं झाली. ही भांडणं इतकी शिगेला पोहोचली की आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली मारली. बिग बॉसच्या घरात कोणालाही शारीरिक इजा करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच या प्रकरणानंतर आर्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं. 

4/8
पण आर्या आणि निक्की यांच्यात नेमकं काय घडलं? आर्याने खरंच निक्कीच्या कानाखाली मारली का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. कारण बिग बॉसच्या नियमांनुसार, ते सीन एपिसोडमध्ये दाखवण्यात आले नाहीत.

5/8
निक्की आणि आर्या यांच्या भांडणातील प्रमुख साक्षीदार ही अभिनेत्री जान्हवी किल्लेकर होती. जवळपास दोन वर्षांनी जान्हवीने घरात नेमकं काय घडलं हे सांगितलं. जस्ट नील थिंग्सच्या एका व्हिडीओमध्ये तिनं हे सांगितलं. 

6/8
जान्हवी म्हणाली,
जान्हवी म्हणाली, "हो त्यांच्यात सिरीयस झालं होतं. बिग बॉस ते टेलिकास्ट नाही करू शकतं. भांडणं सुरू होती. मी माझा डायमंड वाचवण्यात होते. तेवढ्यात या दोघींचं काय तरी मजबूत वाजलं. आणि आर्याने सनकन खेचवली. सनकन खेचली निक्कीच्या. जान्हवी शॉक होऊन म्हणाली, अगं ये रूल बिल काही आहे की नाही."
advertisement
7/8
जान्हवी पुढे म्हणाली,
जान्हवी पुढे म्हणाली, "ती (आर्या) रागिष्ट आहे थोडीशी. पण तिने निक्कीच्या खरंच खेचली. तेव्हा थोडसं बरं वाटलं. जे मनात होतं ते कोणीतरी केलं, ते तिने केलं."
advertisement
8/8
 "ते माझ्यापण मनात होतं पण ते करू शकत नव्हते. तो मोठा रुल असतो आणि तो कधीच कोणी ब्रेक करू नये असं मला वाटतं."

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement