बिग बींसोबत हिट आयटम साँग देऊन झाली गायब, आता कुठे आहे 'जुम्मा चुम्मा' गर्ल?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बींसोबत हिट आयटम साँग देणारी किमी काटकर आठवतेय! 'जुम्मा चुम्मा गर्ल' आता कुठे आहे? करते काय?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किमीनं वयाच्या 20 व्या वर्षी सिनेमांत काम करायला सुरुवात केली. 1985 साली तिनं 'पत्थर' दिल या सिनेमातून डेब्यू केला. 'एडवेंचर्स ऑफ टार्जन' या सिनेमातून ती रातोरात फेमस झाली. तिला इंडियन टार्जन गर्ल म्हणून ओळखलं गेलं. 80-90 च्या दशकातील ती सर्वात बिझी अभिनेत्री होती. तिच्याकडे भरपूर प्रोजेक्ट्स होते.
advertisement
advertisement
advertisement










