Ankita Walawalkar Husband : कोण आहे 'कोकण हार्टेड भावोजी'? अंकिता वालावलकरचा नवरा अखेर नेटकऱ्यांनी शोधून काढलाच

Last Updated:
who is kokan hearted boy of ankita walawalkar husband : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पण कोकण हार्टेड गर्लचा कोकण हार्टेड बॉय आहे तरी कोण?
1/10
प्रसिद्ध सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर. जिला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखलं जातं.

advertisement
2/10
युट्यबवर प्रादेशिक भाषेतील कॉन्टट जगभरात पोहोचवला. कोकण हार्टेड गर्ल नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात गेली होती. टॉप 7मध्ये अंकिता घराबाहेर आली.

3/10
अंकिता घरात गेल्यापासून तिच्या लग्नाची चर्चा होती. अंकिता लग्न करणार होती, बिग बॉसची ऑफर आल्याने तिने लग्न कॅन्सल केलं.

4/10
आता घराबाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. कोकण हार्टेड बॉय अशी अंकिताने होणाऱ्या नवऱ्याची ओळख बिग बॉसच्या घरात सांगितली होती. पण त्याचं नाव आणि फोटो मात्र तिने अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे.

5/10
अंकिताचा होणारा नवरा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र अंकिताच्या कोकण हार्टेड बॉयचा अखेर शोध लावलाच.

6/10
अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयचं नाव कुणाल भगत असं आहे. कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे.

7/10
कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी आनंदवारी हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळख होते. आनंदवारी हे गाणं कसं तयार झालं याचा किस्सा देखील अंकिताने बिग बॉसच्या घरात सांगितला होता.

8/10
दोघांच्या इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आहेत. फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन महिन्यात अंकिताने कुणालसाठी पोस्ट लिहिली होती. इतकंच नाही तर कुणालच्या स्टोरी हायलाइटमध्येही अंकिता सनसेटचा आनंद घेत असतानाचे व्हिडिओ आहेत.

9/10
दोघांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत "पसंत आहे मुलगी", "हाच का कोकण हार्टेड बॉय","कधी करताय लग्न", "छान आहे कोकण हार्टेड दाजी" अशा कमेंट्स केल्या आहेत.

10/10
दरम्यान अंकिताचा होणारा नवरा हा कुणारच आहे का याबद्दल तिने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण तिने बिग बॉसच्या घरात असताना होणाऱ्या नवऱ्याबद्दल जे जे सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टी कुणालशी मॅच होत आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement