'थांबवा हे सगळं…' व्हाइट ड्रेसवरून स्मृती मानधनाचं बॉडीशेमिंग, भडकली कोकण हार्टेड गर्ल

Last Updated:
क्रिकेटर स्मृती मानधनाचं तिच्या व्हाइट ड्रेसवरून बॉडी शेमिंग करण्यात आलं. सोशल मीडियावर तिची तुलना सलमान खानची करण्यात आली. या सगळ्या प्रकारावर अंकिता वालावालकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.
1/8
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्यात मागच्या काही दिवसांत मोठी उलथा पालथ झाली. स्मृतीचं संगीतकार पलाश मुच्छलशी ठरलेलं लग्न मोडलं.

advertisement
2/8
आधी वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं सांगत लग्न पोस्टपोन झालं. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न होणार नसल्याचं सांगण्यात आलं. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. 

3/8
लग्न मोडल्यानंतर स्मृती आणि पलाश यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. लग्न मोडल्यानंतर स्मृती मोठ्या धक्क्यात होती. त्यातून तिने स्वत:ला बाहेर काढलं. लग्न मोडल्यानंतर स्मृतीनं दमदार कमबॅक केलं. 

4/8
अलीकडेच स्मृती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं घातलेल्या व्हाइट ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली. स्मृतीचं कमबॅक दमदार ठरलं. तिच्या कमबॅकचं सगळ्यांकडून खूप कौतुक झालं.  मात्र दुर्दैवाने काहींनी तिला तिच्या ड्रेसवरून ट्रोल केलं. स्मृतीचं बॉडी शेमिंग करण्यात आलं. 

5/8
दरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर हिनं स्मृतीची बाजू घेतली आहे. स्मृतीचं बॉडीशेमिंग करणाऱ्यांना तिनं झापलं आहे. अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत पोस्ट लिहिली. 

6/8
अंकिताने लिहिलं,
अंकिताने लिहिलं, "देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला तिच्या शरीरावरून नाही, तर तिच्या योगदानावरून मोजा. शरीरांवर कमेंट करणं थांबवा आणि तिच्या कामगिरींचा आदर करायला सुरुवात करा."
advertisement
7/8
अंकिताच्या या पोस्टला सोशल मीडियावर चाहत्यांचा सपोर्ट मिळाला आहे. अनेकांनी तिच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्मृती मानधनाच्या क्रिकेटमधील योगदानाची आठवण करून देत बॉडीशेमिंग करणाऱ्यांवर टीका केली आहे.

8/8
एकीकडे वैयक्तिक आयुष्यातील कठीण टप्पा स्मृती पार करत आहे. तर दुसरीकडे तिच्या शरीरावरून तिच्यावर टीका केली जातेय हा अत्यंत गंभीर विषय आहे.  

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement