जिवांदिनी - काव्यार्थच्या प्रेमानंतरच्या लग्नाची सुरुवात, लालबागच्या राजाच्या दरबारात, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची लालबाग परिसरातील भव्य वरात आणि लालबागच्या राजाचा आशीर्वाद प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुपरहिट मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली आणि हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








